• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home शैक्षणिक

शिक्षण परिषदेत गुरुजनही खेळले,बागडले!

प्रभात क्रांती by प्रभात क्रांती
September 25, 2022
in शैक्षणिक
0
शिक्षण परिषदेत गुरुजनही खेळले,बागडले!
0
SHARES
72
VIEWS

लिंगीवरे केंद्राची शिक्षण परिषद काळामळा शाळेत उत्साहात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

सांगली जिल्ह्यामध्ये शुक्रवारी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम पत्रिकेसह झालेल्या तासिकांबरोबरच समावेशित शिक्षण अंतर्गत कृतीयुक्त खेळांमध्ये लिंगीवरे केंद्रातील सहभागी गुरुजनही मोकळीकेच्या निमित्ताने काळामळा प्राथमिक शाळेच्या अंगणात खेळले,बागडले! समावेशित शिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक सचिन हेगडे व केंद्रप्रमुख विजय वाघमारे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ही प्रभावी व आनंददायी अंमलबजावणी करण्यात आली.
दि.२३ सप्टेंबर रोजी जि.प.शाळा काळामळा-राजेवाडी येथे केंद्रप्रमुख विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.या परिषदेमध्ये स्वागत जयंत पांढरे यांनी केले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विजय वाघमारे यांनी प्रस्तावना केली.
नियोजनाप्रमाणे ‘नास आधारित इयत्ता पहिली ते पाचवी प्रश्न निर्मिती’ या विषयावर रवींद्र भोसले यांनी व सहावी ते आठवीसाठी श्रीमती आक्काताई हेगडे यांनी मार्गदर्शन केले. ‘माता पालक गट नोंदणी व आढावा’ या विषयावर नामदेव अनुसे यांनी, ‘शिष्यवृत्ती मार्गदर्शन इयत्ता पाचवी’ या विषयावर पी.बी.केंद्रे यांनी, ‘एफ एल एन कार्यक्रम अंमलबजावणी’ या विषयावर समावेशित शिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक सचिन हेगडे यांनी यावर मार्गदर्शन केले. मोकळीका तासिका उमेश पाटील, तानाजी ढोले यांनी घेतली. तसेच समावेशित शिक्षण अंतर्गत शिक्षक व शिक्षिका यांच्या सहभागातून वर्गात व शाळेच्या प्रांगणात कृतीयुक्त खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमाचे लाईव्ह चित्रीकरण करून प्रसारित करण्यात आले.शेवटी आभार हरिदास जावीर यांनी मानले.
गणेश शिकारे,रूपाली घोडके,अर्चना बनसोडे, आक्काताई हेगडे,सायरा आतार,रेश्मा शिंदे,विलास मोरे, किरण राऊत, रवींद्र भोसले, डांगे सर ,माधुरी भोसले ,विनोद पुंड, संजय कुंभार, नामदेव अनुसे ,मोहम्मद चौधरी, जयवंत पांढरे, संतोष पिसे, भारती झेंडगे ,दिपाली कडबने, उमेशकुमार पाटील,लता सूर्यवंशी, वैशाली सनगर, तानाजी ढोले, प्रफुल्ल दिवटे ,विजय वाघमारे ,अमोल जाधव, शामराव मोरे, बापू हेगडे, परमेश्वर केंद्रे, मधुकर हेगडे, सूर्यवंशी एस.बी.,मदने एस.जे., खटके आर.एल.,एल.जी. खटके यांच्यासह लिंगीवरे केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.

Related Posts

No Content Available
Next Post
मुले पळवणारी टोळी ही अफवा!

मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In