• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

मुले पळवणारी टोळी ही अफवा!

प्रभात क्रांती by प्रभात क्रांती
September 25, 2022
in Uncategorized
0
मुले पळवणारी टोळी ही अफवा!
0
SHARES
462
VIEWS

अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार: सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज

चरेगाव ता.कराड तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील अफवा पसरवणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार असून कोणत्याही प्रकारच्या तथ्यहीन अफवांवरती विश्वास ठेवू नये, असे आवाहन उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याबाबत फेसबुक,व्हाट्सअप, ऑडिओ/व्हिडिओ क्लिप, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे जनमानसात व विशेषतः पालकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरत आहे. तसेच मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर काही विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल केले जात असून त्यांना शाळेतून पळवून अपहरण करून नेले आहे. अशा अफवा पसरवल्या जात आहेत.
परंतु, यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून अशा प्रकारची कोणतीही घटना उंब्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली नाही. तरी पालकांनी अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. असा प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष सातारा येथे डायल ११२/१००/ उंब्रज पोलीस स्टेशन येथे फोन नंबर ०२१६४-२६४०३३ किंवा ९६२३९६१००० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून घटनेबाबत शहानिशा करून घ्यावी.
तसेच अशा प्रकारची माहिती अथवा संदेश मिळाल्यास नागरिकांनी पूर्ण खात्री केल्याशिवाय ते प्रसारित करू नयेत. अशा प्रकारच्या खोट्या माहितीद्वारे अफवा पसरवणाऱ्या नागरिकांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिला आहे.

Related Posts

Uncategorized

मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे

November 7, 2022
Uncategorized

प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

November 7, 2022
Uncategorized

घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

November 5, 2022
Uncategorized

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

November 5, 2022
संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार
Uncategorized

संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार

September 25, 2022
सौ.सुमन शिंगाडे यांचे निधन
Uncategorized

सौ.सुमन शिंगाडे यांचे निधन

September 25, 2022
Next Post

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In