• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

प्रभात क्रांती by प्रभात क्रांती
November 5, 2022
in Uncategorized
0
0
SHARES
9
VIEWS

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

महिला व बाल विकास विभागामार्फत शेतकऱ्यांच्या/ शेतमजुराच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभ मंगल सामुहिक विवाह योजना राबविणेत येत असून या योजनेचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती एस.जी. पवार यांनी केले आहे.
या योजने अंतर्गत मंगळसूत्र व इतर वस्तूची खरेदी करणेसाठी प्रती जोडपी रूपये 10 हजार एवढे अनुदान वधूच्या आईच्या नावाने देण्यात येते व सामुहीक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस प्रती विवाह रूपये दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन विवाह समारंभाचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येते.
योजनेचा लाभ शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी राहील. वधू ही महाराष्ट्रातील संबंधित जिल्हयाची स्थानिक अधिवासी असावी. विवाह सोहळ्याचे दिनांकास वराचे वय २१ वर्ष व वधूचे वय १८ वर्ष यापेक्षा कमी असू नये. तलाठी / तहसिलदार यांनी दिलेला १ लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला असावा. या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जावून विवाह करतील त्यांनाही रूपये दहा हजार देण्यात येईल, वधू विधवा किंवा घटस्फोटात असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील, वधू व वर यांनी विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सांगली यांचे कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविणेत येत असल्याने या घटकातील दांपत्ये या योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासाठी पात्र राहणार नाहीत.
तरी जिल्ह्यातील गरीब शेतकरी/शेतमजूर यांनी मुलीच्या विवाहाकरीता या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महिन्याच्या आत इच्छुक संस्थानी त्यांचे प्रस्ताव तालुकास्तरीय अभय केंद्र ( संरक्षण अधिकारी) कार्यालय पंचायत समिती येथे सादर करावेत, असे आवाहनही श्रीमती पवार यांनी कले आहे.

Related Posts

Uncategorized

मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे

November 7, 2022
Uncategorized

प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

November 7, 2022
Uncategorized

घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

November 5, 2022
मुले पळवणारी टोळी ही अफवा!
Uncategorized

मुले पळवणारी टोळी ही अफवा!

September 25, 2022
संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार
Uncategorized

संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार

September 25, 2022
सौ.सुमन शिंगाडे यांचे निधन
Uncategorized

सौ.सुमन शिंगाडे यांचे निधन

September 25, 2022
Next Post

घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In