• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

खरसुंडीत विवाहितेची आत्महत्या

प्रभात क्रांती by प्रभात क्रांती
September 4, 2022
in Uncategorized
0
0
SHARES
16
VIEWS

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

‘लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये’ असे म्हणून वारंवार दिलेल्या त्रासाला कंटाळून आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आकाश आनंदा शिंदे, मंगल आनंदा शिंदे, ज्योती प्रदिप इंगवले (तिघेही रा.खरसुंडी ता.आटपाडी जि.सांगली, सध्या रा. मुंबई) यांनी रामचंद्र अग्नू इंगवले (वय ४५, रा.डवरी गल्ली, खरसुंडी) यांची मुलगी यशोदा आकाश शिंदे (वय २४ वर्षे) हिला वारंवार लग्नाचे खर्च फेडण्यासाठी पन्नास हजार रुपये घेऊन ये असे म्हणून जाचहाट करून, लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून यशोदाने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची फिर्याद रामचंद्र इंगवले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पुढील तपास करीत आहेत.

Related Posts

Uncategorized

मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे

November 7, 2022
Uncategorized

प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

November 7, 2022
Uncategorized

घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

November 5, 2022
Uncategorized

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

November 5, 2022
मुले पळवणारी टोळी ही अफवा!
Uncategorized

मुले पळवणारी टोळी ही अफवा!

September 25, 2022
संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार
Uncategorized

संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार

September 25, 2022
Next Post
अंगणवाडी ताईंसाठी ‘जनशक्ती’ मैदानात!

अंगणवाडी ताईंसाठी 'जनशक्ती' मैदानात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In