• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

शेटफळे,भिंगेवाडी,मिटकी येथे चोरी

प्रभात क्रांती by प्रभात क्रांती
August 20, 2022
in Uncategorized
0
शेटफळे,भिंगेवाडी,मिटकी येथे चोरी
0
SHARES
765
VIEWS

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे घरफोडी करून मनीमंगळसूत्र ,भिंगेवाडी येथे घरासमोरील मोटार सायकल व मिटकी येथील पाच एचपीची इलेक्ट्रिक मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडली आहे.
मिटकी येथील भगवान आबाजी वाघमोडे यांची २५०० रुपये किंमतीची कोईमतुर कंपनीची पाच एचपी ची इलेक्ट्रिक मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद भगवान वाघमोडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
भिंगेवाडी येथील अमोल जयसिंग घमे यांची त्याच्या चुलत्यांच्या नावे असलेली २० हजार रुपये किंमतीची काळ्या व करड्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल अज्ञात घरासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद अमोल गमे यांनी दिली आहे.
शेटफळे येथील सचिन नानासो गायकवाड यांचे पत्नीचे ६० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे काळे मणी असलेले सोन्याचे मणीमंगळसूत्र अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करून नेले असल्याबाबतची फिर्याद सचिन गायकवाड यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.

Related Posts

Uncategorized

मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे

November 7, 2022
Uncategorized

प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

November 7, 2022
Uncategorized

घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

November 5, 2022
Uncategorized

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

November 5, 2022
मुले पळवणारी टोळी ही अफवा!
Uncategorized

मुले पळवणारी टोळी ही अफवा!

September 25, 2022
संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार
Uncategorized

संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार

September 25, 2022
Next Post
दिघंचीनजीक अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार !

दिघंचीनजीक अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In