• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

चिंचाळेतील महिलेचे भरदिवसा सोने लुटले!

प्रभात क्रांती by प्रभात क्रांती
August 22, 2022
in Uncategorized
0
चिंचाळेतील महिलेचे भरदिवसा सोने लुटले!
0
SHARES
439
VIEWS

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथील बाळूताई महादेव गायकवाड (वय ५०) या महिलेचे दोन अज्ञात इसमांनी आवटेवाडी-नेलकरंजी गावांच्या दरम्यान भरदिवसा रस्त्यावरच नऊ तोळे सोन्याचे दागिने लुटले.समोर अपघात झाल्याचे खोटे बोलून महिलेस दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले व पिशवीत गांजा आहे म्हणत पिशवीत हात घालून सोने घेऊन चोरटे मोटरसायकलवरून पसार झाले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास बाळूताई गायकवाड आवटेवाडी-नेलकरंजी या दोन गावाच्या दरम्यान रस्त्यावर असताना दोन अज्ञात इसम तेथे आलेे. त्यांनी या महिलेस समोर अपघात झाला आहे,असे खोटे बोलून तिचे दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तुमच्या पिशवीत गांजा आहे,असे म्हणून पिशवीत हात घालून सोन्याचे दागिने घेऊन चोरटे मोटरसायकलवरून निघून गेले. यामध्ये सात वर्षांपूर्वी खरेदी केलेले दोन लाख, दहा हजार रुपये किंमतीचे सात तोळे वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेली ७० हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची गळ्यातील सोन्याची चैन असा एकूण दोन लाख, ८० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे. याबाबतची फिर्याद खरसुंडी दूरक्षेत्र येथे देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

Related Posts

Uncategorized

मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे

November 7, 2022
Uncategorized

प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

November 7, 2022
Uncategorized

घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

November 5, 2022
Uncategorized

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

November 5, 2022
मुले पळवणारी टोळी ही अफवा!
Uncategorized

मुले पळवणारी टोळी ही अफवा!

September 25, 2022
संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार
Uncategorized

संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार

September 25, 2022
Next Post
जतमधील ‘तो’ लोखंडी पूल अवजड वाहतूकीस अयोग्य

जतमधील 'तो' लोखंडी पूल अवजड वाहतूकीस अयोग्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In