प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस येथील सदाशिव मारुती देशमुख (वय ६०) यांचे दि.२२ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता दुःखद निधन झाले. याच्या पाश्चात, पत्नी,२ मुले, २ भाऊ , २ बहिण , ५ पुतणे असा मोठा परिवार आहे. युवा उद्योजक अशोक देशमुख यांचे चुलते होते. त्यांच्या निधनाने माळशिरस गावावर मोठी शोककळा पसरली आहे. परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.



