• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

सहाय्यक अभियंता निवडीबद्दल स्वप्निल वाघमोडे यांचा बनपुरी,मिटकी येथे सत्कार

प्रभात क्रांती by प्रभात क्रांती
August 27, 2022
in Uncategorized
0
सहाय्यक अभियंता निवडीबद्दल स्वप्निल वाघमोडे यांचा बनपुरी,मिटकी येथे सत्कार
0
SHARES
387
VIEWS

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील मिटकी या गावाचे सुपुत्र स्वप्नील मोहन वाघमोडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मिटकी व खरसुंडी येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास विटा येथे कार्यरत असणारे य.पा.वाडी गावचे सुपुत्र तालुका कृषी अधिकारी विवेक तानाजी चव्हाण, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक हैबतराव पावणे, दै.प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके, सेवानिवृत्त मेजर बापूसाहेब सोन्नूर, अॅड. सचिन सातपुते,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार अरविंद चांडवले, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन वाघमोडे, सौ.माया वाघमोडेे, पंचायत समितीचे माजी सदस्य हणमंतराव पडळकर, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन कोळपे गुरुजी,उपसरपंच दुर्योधन कोळपे, चंद्रकांत कोळपे, बाबा कोळपे, पत्रकार अंकुश मुढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृषी अधिकारी विवेक चव्हाण, ऐश्वर्या मोहन बंडगर, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ, माजी सरपंच मोहन पडळकर,आकाराम कोळपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष जालिंदर कटरे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार अरविंद चांडवले, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने तसेच माजी सरपंच मोहन पडळकर, हैबतराव पावणे, डॉ. वाघमोडे आदि मान्यवरांनी स्वप्निल वाघमोडे यांचा निवडीबद्दल सत्कार केला.
बालाजी वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नवनाथ वलेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वाघमोडे यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना विवेक चव्हाण व स्वप्निल वाघमोडे यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचे नवोदित तरुणांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले.खरसुंडी,मिटकी येथे स्वप्निल वाघमोडे यांचे भव्य मिरवणूक काढण्यात आली.

स्वप्नील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्याच्या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला. त्या संदर्भात बोलताना त्याचा कंठ दाटून आला होता. त्यामुळे काही क्षण तेथे भावनिक वातावरण तयार झाले. तीन वर्षांपूर्वी मिटकी गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रा.बालाजी वाघमोडे आणि ग्रामस्थांनी ज्ञान दिवस साजरा केला होता. त्या कार्यक्रमातून ऊर्जा घेऊन स्वप्नीलने स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार केला. शेजारच्या बनपुरी गावातील शहीद विष्णू पुकळे आणि गजानन राजमाने यांच्या कार्याने मिटकी गाव भारावले होते. त्यात स्वप्नीलच्या या यशामुळे मिटकी गावातील ग्रामस्थ गट तट विसरून पुढे आले आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन स्वप्निलचा सत्कार केला. यावेळी आज,माजी सरपंच, उपसरपंच या बरोबरच महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या सत्कारामुळे गावामध्ये तरूण मुलांसाठी प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे. मिटकी बरोबरच खरसुंडी येथील सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टनेही स्वप्नीलचा सत्कार केला.

Related Posts

Uncategorized

मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे

November 7, 2022
Uncategorized

प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

November 7, 2022
Uncategorized

घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

November 5, 2022
Uncategorized

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

November 5, 2022
मुले पळवणारी टोळी ही अफवा!
Uncategorized

मुले पळवणारी टोळी ही अफवा!

September 25, 2022
संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार
Uncategorized

संविधान सप्ताहासाठी शरद पवार,रामदास आठवले,नागराज मंजुळे यांना आटपाडीत आणणार

September 25, 2022
Next Post
धनगर आरक्षण प्रश्नाबाबत यशवंत क्रांती संघटनेचे केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह बघेल यांना निवेदन

धनगर आरक्षण प्रश्नाबाबत यशवंत क्रांती संघटनेचे केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह बघेल यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • मुले पळवणारी टोळी ही अफवा!

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक

ताज्या बातम्या

  • मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
    मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा – तहसिलदार प्रदीप उबाळे
  • प्रारूप मतदार यादीतील तपशीलाच्या अचूकतेबाबत मतदारांनी खात्री करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
  • घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
  • शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In